मी एक थेंब.
Friday, 12 July 2013
It's about....
It's about having a peaceful state of mind.
It's about sleeping at night without the fear of losing what you've got.
It's about being yourself and not someone else.
It's about feeling loved, happy, respected,understood and appreciated.
Thursday, 25 April 2013
खरच क्या जमाना था यार!!!!!!
क्या जमाना था....
खरच क्या जमाना था यार..!
शाळेतून घरी आल्यावर आईशी खूप गप्पा...
दादा सोबत खेळणं...
बाबांची ऑफिस मधून येण्याची वाट बघणं ..
खरच क्या जमाना था यार!....
(आता ऑफिस आणि अभ्यासाच्या ढिगाऱ्यात दादाशी ८-८ दिवस बोलना होत नाही)
खरच क्या जमाना था यार....
शाळेत शेजारी बसण्यावरून भांडण असायचा..
पण तेच मैत्रीण शाळेत नाही आली तर मन खुट्ट व्हायच..
खरच क्या जमाना था यार.....
(आणि आता कोणती मैत्रीण कुठे आहे हे समजण्यासाठी FACEBOOK ची मदत घ्यावी लागते...)
खरच क्या जमाना था यार....
रोज BEST FRIEND सोबत ५०-५० sms वर बोलना व्हायचं...
दिवसभर होणाऱ्या सगळ्या updates सांगितल्या जायच्या...
खरच क्या जमाना था यार
( आणि आता... SMS forward करून पण जमाना होतो..५०sms वरचा बोलणं १ sms वरच संपतं.)
खरच क्या जमाना था यार!!!!!!
-प्रतिक्षा दिक्षित
(16-03-2013)
खरच क्या जमाना था यार..!
शाळेतून घरी आल्यावर आईशी खूप गप्पा...
दादा सोबत खेळणं...
बाबांची ऑफिस मधून येण्याची वाट बघणं ..
खरच क्या जमाना था यार!....
(आता ऑफिस आणि अभ्यासाच्या ढिगाऱ्यात दादाशी ८-८ दिवस बोलना होत नाही)
खरच क्या जमाना था यार....
शाळेत शेजारी बसण्यावरून भांडण असायचा..
पण तेच मैत्रीण शाळेत नाही आली तर मन खुट्ट व्हायच..
खरच क्या जमाना था यार.....
(आणि आता कोणती मैत्रीण कुठे आहे हे समजण्यासाठी FACEBOOK ची मदत घ्यावी लागते...)
खरच क्या जमाना था यार....
रोज BEST FRIEND सोबत ५०-५० sms वर बोलना व्हायचं...
दिवसभर होणाऱ्या सगळ्या updates सांगितल्या जायच्या...
खरच क्या जमाना था यार
( आणि आता... SMS forward करून पण जमाना होतो..५०sms वरचा बोलणं १ sms वरच संपतं.)
खरच क्या जमाना था यार!!!!!!
-प्रतिक्षा दिक्षित
(16-03-2013)
Tuesday, 23 April 2013
मैत्री
तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं
तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात
तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती
तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो
मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील
मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात
-प्रतिक्षा दीक्षित
(21-10-2011)
जिवापाड प्रेम करून बघा ....!
- कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....!
नाही केले काही आपल्या साठी तिने ..........
तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा....!
तिच्या साठी आपले जीवन काही नाही.........
पण तिच्या साठी जगुन बघा....!
आपल्या शब्दाला किंमत नाही .......
पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका......!
आपले अश्रु म्हणजे पानी ........
पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका ....!
<3 एक तर्फे का होई ना, पण जिवापाड प्रेम करून बघा ....!
प्रतिक्षा दीक्षित(09-10-2012)
Monday, 22 April 2013
मी एक थेंब...
मी एक थेंब...
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा ..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.........
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा ..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.........
Subscribe to:
Posts (Atom)